उरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष उरण पुरस्कृत आणि आधार सावली फाउंडेशन, उरण यांच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि थाटामाटात संपन्न झाला.



