एमएएच-एमएचटी सीईटी २०२६ (PCB गट) : पहिल्या प्रयत्नासाठी आक्षेप व तक्रार नोंदणीचे वेळापत्रक जाहीर

0
8

मुंबई : MAH-MHT CET 2026 अंतर्गत पीसीबी (Physics, Chemistry, Biology) गटाच्या पहिल्या प्रयत्नासाठी आक्षेप आणि तक्रार नोंदविण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी, प्रश्नपत्रिकेतील त्रुटी किंवा इतर बाबींविषयी विद्यार्थ्यांना निर्धारित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती आणि प्रक्रिया तपासून वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या तक्रारी आणि आक्षेपांची छाननी करून पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here