कुडाळमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा

0
40
अजित पवारांच्या निधनामुळे एकनाथ शिंदेंकडून वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय
अजित पवारांच्या निधनामुळे एकनाथ शिंदेंकडून वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय

कुडाळमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा

कुडाळ l प्रतिनिधी

जि. प. व पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराला वेग देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज , मंगळवारी दुपारी ३ वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. कुडाळ-मालवणसह संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, ही सभा महायुतीसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here