कोकण रेल्वेत १९० प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस पदांची भरती; २१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी
Konkan Railway Corporation Limited (KRCL) अंतर्गत प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस कायदा १९६१/१९७३ (सुधारित) अंतर्गत एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांकडून १९० पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.
भरतीची महत्त्वाची माहिती :
-
संस्था : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL)
-
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस
-
पदवीधर अप्रेंटिस
-
तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस
-
-
सामान्य प्रवाहातील पदवीधर
-
-
एकूण पदे : १९०
-
प्रशिक्षण कालावधी : १ वर्ष
-
अर्ज पद्धत : ऑनलाइन
शैक्षणिक पात्रता :
-
संबंधित शाखेतील पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) आवश्यक
-
२०२१, २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ दरम्यान उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या अटी :
-
-
-
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी NATS (National Apprenticeship Training Scheme) वर नोंदणी करणे आवश्यक.
-
वय, शैक्षणिक पात्रता व इतर निकषांबाबत सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत दिली आहे.
महत्त्वाच्या तारखा :
-
ऑनलाइन अर्ज सुरू : २० फेब्रुवारी २०२६
-
अर्जाची अंतिम तारीख : २१ मार्च २०२६
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
-
-


