गांधीजींच्या विचारांना मूर्त स्वरूप आप्पासाहेबांनी दिले – सुहास ठाकूर देसाई
कणकवली
शाश्वत जीवनशैली खेड्यापाड्यात असते म्हणून खेड्यात चला असा मंत्र महात्मा गांधींनी दिला आणि त्याचे मूर्त स्वरूप अप्पासाहेब पटवर्धन यांनी निर्माण केलेल्या गोपुरी आश्रमाच्या रूपाने जगासमोर आले.

गांधीजींच्या विचारांना मूर्त स्वरूप आप्पासाहेबांनी दिले - सुहास ठाकूर देसाई


