चिंदर भटवाडी येथे ७ रोजी दशावतारी नाट्यप्रयोग
आचरा
भटवाडी येथील देवी भगवती-माऊली मंदिर वार्षिक जत्रोत्सवानिमित्त रविवार, ७डिसेंबर रोजी रात्री १० वा. भगवती माऊली मंदिरच्या पटांगणावर दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘वेसरोत्पत्ती’ हा सादर होणार आहे.


