जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये दारूच्या १९१ बाटल्या जप्त; दोघे ताब्यात

0
9
जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये दारूच्या १९१ बाटल्या जप्त; दोघे ताब्यात
जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये दारूच्या १९१ बाटल्या जप्त; दोघे ताब्यात

जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये दारूच्या १९१ बाटल्या जप्त; दोघे ताब्यात

रत्नागिरी : Railway Protection Force (आरपीएफ) रत्नागिरीने नियमित तपासणीदरम्यान Madgaon–CSMT Jan Shatabdi Express मध्ये दारूच्या १९१ बाटल्या घेऊन प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले.

ही कारवाई सी अँड आय (Commercial & Inspection) कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली. संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत पुढील चौकशी सुरू असून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान प्रतिबंधित वस्तू बाळगणे टाळावे आणि सुरक्षित, नियमबद्ध प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आरपीएफकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here