मायावती पंडित यांचे निधन !

0
8
मायावती पंडित यांचे निधन !
मायावती पंडित यांचे निधन !

मायावती पंडित यांचे निधन !

चिपळूण : स्वभावातील सरलता, सकारात्मक विचारधारा आणि औदार्य ज्यांनी जीवनाचा अखेर पर्यंत जपला असं तुरंबव (तालुका चिपळूण) येथील आदरणीय व्यक्तिमत्व मातोश्री मायावती काशिनाथ पंडित यांचे वार्धक्याने वयाच्या 87 वर्षी निधन झाले.
एक परोपकारी, निरपेक्ष, शांत, हसतमुख, गरजवंताच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व म्हणूनच त्यांना जनमानसात ओळखले जात असे. गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश पंडित यांच्या त्या मातोश्री होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here