जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा २८ सप्टेंबरला

0
11
जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा २८ सप्टेंबरला
जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा २८ सप्टेंबरला

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा २८ सप्टेंबरला

सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. सभेची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सदस्य सचिव शीतल पुंड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here