जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे आमदार निलेश राणे यांनी घेतले दर्शन

0
17

ओरोस :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या ओरोस येथील शासकीय निवासस्थानी विराजमान श्री गणरायाचे कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी श्री गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here