ठाणे नारपोली पोलिसांची तत्परता; २४ तासांत १ लाख ९० हजारांचा आयफोन मालकाला परत

0
8
भिवंडीत १ लाख ९० हजारांचा आयफोन २४ तासांत शोधला; नारपोली पोलिसांची तत्पर कामगिरी
भिवंडीत १ लाख ९० हजारांचा आयफोन २४ तासांत शोधला; नारपोली पोलिसांची तत्पर कामगिरीभिवंडीत १ लाख ९० हजारांचा आयफोन २४ तासांत शोधला; नारपोली पोलिसांची तत्पर कामगिरी
ठाणे नारपोली पोलिसांची तत्परता; २४ तासांत १ लाख ९० हजारांचा आयफोन मालकाला परत
भिवंडी l  प्रतिनिधी 
ठाणे पोलिसांच्या नारपोली पोलिसांनी तत्परता दाखवत भिवंडीतील ओसवालवाडी परिसरात गहाळ झालेला तब्बल १ लाख ९० हजार रुपये किमतीचा आयफोन अवघ्या २४ तासांत शोधून काढला आणि तो तक्रारदाराला परत केला. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलिसांच्या या तत्पर कार्यवाहीबद्दल तक्रारदाराने कृतज्ञता व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here