ठाणे पोलीस आयुक्तालयातील ३३ अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

0
43

ठाणे : Thane Police Commissionerate मधील ३३ पोलीस अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवेसाठी मा. पोलीस महासंचालक यांचे पदक जाहीर करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

या यशाबद्दल पोलीस आयुक्त Ashutosh Dumbre तसेच वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदारांच्या वतीने पदकप्राप्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

ठाणे पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंध आणि जनसेवा या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही दखल मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here