डॉ. चंद्रकांत पुंडकुंडवार यांची ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती
डॉ. चंद्रकांत पुंडकुंडवार यांची ग्रामविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती
News :
डॉ. चंद्रकांत पुंडकुंडवार (Dr. Chandrakant Pundkundwar ) यांची सचिव (ग्रामविकास व पंचायत राज), ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी ते विभागीय आयुक्त पुणे (Pune Divisional Commissioner Office )येथे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ ग्रामविकास विभागाला होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.