मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनेते आर. माधवन यांच्याशी सदिच्छा भेट
मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आर. माधवन ( R. Madhavan ) यांनी मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
आर. माधवन हे Film and Television Institute of India (FTII) चे अध्यक्ष असून या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली.


