दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २०२६ प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

0
8
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २०२६ प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २०२६ प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २०२६ प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध

इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या जून–जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रवेशपत्रे (Admit Card) ८ जून २०२६ पासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी ( Dr. Dipak Mali ) यांनी केले आहे.
प्रवेशपत्रे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहेत:

www.mahahsscboard.in

Maharashtra State Board Official Website

विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावरील नाव, आसन क्रमांक, परीक्षा केंद्र, विषय आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत. कोणतीही त्रुटी आढळल्यास संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here