देवेन भारती आणि आशुतोष डोंगरे यांना पोलीस महासंचालक श्रेणीपदी पदोन्नती
मुंबई :
बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती आणि ठाणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डोंगरे या दोन्ही भारतीय पोलीस सेवेतील (भा.पो.से.) वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्रेणीपदी पदोन्नती देण्यात आली आहे.



