नाधवडे येथील गूळ उत्पादन प्रकल्पाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट
कृषीआधारित उद्योगांना चालना देण्याचे आवाहन; गूळनिर्मिती प्रक्रिया आणि उत्पादनाच्या विविध टप्प्यांची घेतली माहिती
वैभववाडी :
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड या गूळ उत्पादन प्रकल्पाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली.



