पालघर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी अतिवृष्टीला (रेड अलर्ट) इशारा
पालघर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी अतिवृष्टीला (रेड अलर्ट) इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचने नुसार रविवारी व सोमवार दिनांक (०५ आणि ०६ जुलै) ही वसई विरार शहर क्षेत्रासह पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीला इशारा.
रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे.
तरी या आपत्ती काळात वसई विरार शहर मनपा अग्निशमन विभागही सुसज्ज आहे.
महानगरपालिकेचे मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रासह (टोल फ्री हेल्पलाईन : 18002673898, 18002334353) तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४x७ सुरु असून नागरिकांनी आपत्तीच्या काळात मदतीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.