प्रविण पालकर यांचे निधन

0
43

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी व गवंडी व्यावसायीक  प्रविण बाबूराव पालकर (५५) यांचे २७ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, वहिनी, बहिण, २ पुतणे असा परिवार आहे.

फोटोओळी – प्रविण पालकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here