अनिल विष्णू माडखोलकर यांचे निधन

0
88

वेंगुर्ला प्रतिनिधी- सावंतवाडी, माडखोल-देऊळवाडी येथील रहिवासी अनिल विष्णू माडखोलकर (६५) यांचे २५ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ, बहिण, वहिनी, पुतणी, भावोजी असा परिवार आहे.

फोटो – अनिल माडखोलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here