मतदानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत पालकमंत्र्यांकडून बुथची पाहणी.

0
152
मतदानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत पालकमंत्र्यांकडून बुथची पाहणी.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत पालकमंत्र्यांकडून बुथची पाहणी.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत पालकमंत्र्यांकडून बुथची पाहणी.

वेंगुर्ले

मतदानाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज वेंगुर्ले येथे हजेरी लावली व त्या ठिकाणी मतदान बुधवर जाऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दुपारी १.३० वाजेपर्यंत शहरात ४१.९७% एवढे मतदान झाल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.

हे पण वाचा आमदार दीपक केसरकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष पप्पू परब व पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी पहिल्या दोन तासात १०.५१% मतदान झाले. चार तासा नंतर तब्बल २५.२% मतदान झाले. तर आता सहा तासा नंतर हा आकडा ४१.९७ टक्के पर्यंत पोहचला आहे. दुपारी १.३० वाजे पर्यंत वेंगुर्ले मध्ये सर्व मतदान केंद्रावर मिळून पुरुष २०७१ व महिला २१७४ असे एकूण ४२४५ (४१.९७ टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here