महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
6

महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रसार, स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी दिलेला लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश असेल.

व्याख्याने, परिसंवाद, विचारप्रबोधन कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here