महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदी दीपक गुप्ता

0
132
महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदी दीपक गुप्ता
महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदी दीपक गुप्ता

महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदी दीपक गुप्ता

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडच्या अध्यक्षपदी श्री दीपक गुप्ता यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. ऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे कंपनीच्या भविष्यातील वाटचालीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तेल आणि वायू क्षेत्र, जागतिक खरेदी व्यवस्था, हरित ऊर्जा प्रकल्प तसेच मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणी यामध्ये त्यांना ३५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. भारत ऊर्जा संक्रमणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here