महावितरणच्या २१ वा वर्धापन दिन !

0
54
महावितरणच्या २१ व्या वर्धापन दिन
महावितरणच्या २१ व्या वर्धापन दिन

महावितरणच्या २१ वा वर्धापन दिन !

महाराष्ट्रातील लाखो ग्राहकांना अखंड, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा करण्यासाठी कार्यरत असलेल्या महावितरण (MSEDCL) या संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.
ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत वीज सेवा पोहोचविण्यात, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकाभिमुख सेवा देण्यात आणि राज्याच्या विकासात महावितरणचे योगदान मोलाचे आहे.
महावितरणची प्रगती अशीच अखंड सुरू राहो आणि महाराष्ट्राच्या विकासात संस्थेचे योगदान अधिकाधिक वाढत राहो, हीच सदिच्छा.

महावितरणच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here