माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान

0
116
माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान
माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान
माजी आमदार वैभव नाईक यांनी सहकुटूंब केले मतदान
हे पण वाचा नवी मुंबई महापालिकेत अधिकारी-कर्मचारी हिताय मोठे निर्णय

कणकवली │ पांडुशेठ साटम

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी जि. प. शाळा नं. ५  येथे  सहकुटूंब मतदान केले यावेळी स्नेहा नाईक,नंदिनी नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक,रुपेश नार्वेकर,संकेत नाईक यांसह राजू शेटये,रीमेश चव्हाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here