माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलदास गुजराथी यांचे निधन

0
6

मुंबई :
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलदास गोवर्धनदास गुजराथी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने गुजराथी कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
विठ्ठलदास गुजराथी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून गुजराथी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here