आज माड्याचीवाडी अष्टसिद्धी गणेश मंदिर वर्धापन दिन 

0
25
माड्याचीवाडी अष्टसिद्धी गणेश मंदिर वर्धापन दिन 
माड्याचीवाडी अष्टसिद्धी गणेश मंदिर वर्धापन दिन 

आज माड्याचीवाडी अष्टसिद्धी गणेश मंदिर वर्धापन दिन 

बांदा –
श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु गावडे काका महाराज यांनी संस्थापित केलेल्या कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील अष्टसिद्धी गणेश मंदिराचा पंधरावा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, २६ मे रोजी साजरा होणार आहे. या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वा.गणेश पूजा,१० वा सत्यविनायक पूजा,दुपारी १२ वा. महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद व सायंकाळी ७ वा. महाआरती व रात्री ८ वा.भजन होणार आहे.भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून श्रींचे आशीर्वाद घ्यावेत व तीर्थप्रसाद, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष एकनाथ गावडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here