मालवण पं. स. सभापतीपदी शिवसेनेच्या प्रज्ञा चव्हाण तर उपसभापतीपदी भाजपच्या श्यामा झाड यांची निवड

0
42

मालवण l प्रतिनिधी

लवण:-मालवण पंचायत समितीच्या सभापती, उप सभापती पदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. सभापती पदी शिवसेनेच्या प्रज्ञा भाऊ चव्हाण तर उपसभापती पदी भाजपच्या घनश्याम उर्फ श्यामा झाड यांची निवड करण्यात आली आहे.

निवड जाहीर होताच उपस्थितपदाधिकारी कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दोघांचेही स्वागत केले. यावेळी नव्याने निवड झालेल्या सभापती व उपसभापती यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

सर्व सदस्यांच्या सहकार्याने जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here