मुंबईच्या डबेवाला संघटनेसोबत महापौर रितू तावडे यांची संयुक्त सभा; विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा
डबेवाल्यांच्या कल्याणासाठी आवश्यक सहकार्याचे आश्वासन; आमदार श्रीकांत भारतीय यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, दि. २८ : मुंबईची ओळख आणि शान मानल्या जाणाऱ्या डबेवाला संघटनेसोबत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात संयुक्त सभा आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय प्रमुख उपस्थित होते.



