मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
मुंबईत तब्बल 9 वर्षांनी काल मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. आज या निवडणुकीचा निकाल आहे. सर्वच पक्षांसाठी मुंबई जिंकणं प्रतिष्ठेच मानलं जातं. मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
बीएमसी निवडणूक निकाल – वॉर्डनुसार (आतापर्यंतचे विजेते)
वॉर्ड क्रमांक 89 – गीतेश विनायक राऊत – उद्धव ठाकरे गट
वॉर्ड क्रमांक 89 – विद्या भरत आर्या-कांगणे – मनसे
वॉर्ड क्रमांक 105 – अनिता वैती – भाजप
वॉर्ड क्रमांक 166 – मिनल तुरडे – शिवसेना एकनाथ शिंदे गट
वॉर्ड क्रमांक 147 – प्रज्ञा सुनील सदाफुले – – शिवसेना एकनाथ शिंदे गट
वॉर्ड क्रमांक 200 – ऊर्मिला पांचाळ – उद्धव ठाकरे गट
वॉर्ड क्रमांक 53 -जितेंद्र वळवी – उद्धव ठाकरे गट
वॉर्ड क्रमांक 59 – यशोधर फणसे – उद्धव ठाकरे गट
वॉर्ड क्रमांक 73 – लोणा रावत – उद्धव ठाकरे गट
वॉर्ड क्रमांक 39 – पुष्पा कांबळे विजयी
वॉर्ड 2 – तेजस्वी घोसाळकर (भाजप)
वॉर्ड 19 – प्रकाश तावडे (भाजप)
वॉर्ड 20 – दीपक तावडे (भाजप)
वॉर्ड 32 – गीता भंडारी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
वॉर्ड 36 – सिद्धार्थ शर्मा (भाजप)
वॉर्ड 50 – विक्रम राजपूत (भाजप)
वॉर्ड 51 – वर्षा टेंबेलकर (शिवसेना)
वॉर्ड 60 – मेघना काकडे (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 87 – कृष्णा पारकर (भाजप)
वॉर्ड 103 – हेतल गाला (भाजप)
वॉर्ड 107 – नील किरीट सोमय्या (भाजप)
वॉर्ड 123 – सुनील मोरे (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 124 – सकीना शेख (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 135 – नवनाथ बन (भाजप)
वॉर्ड 156 – अश्विनी माटेकर (शिवसेना)
वॉर्ड 157 – आशा तावडे (भाजप)
वॉर्ड 163 – शैला लांडे (शिवसेना)
वॉर्ड 165 – अश्रफ आझमी (काँग्रेस)
वॉर्ड 182 – मिलिंद वैद्य (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 183 – आशा काळे (काँग्रेस)
वॉर्ड 193 – हेमांगी वरळीकर
वॉर्ड 201 – इरम सिद्दीकी (इतर)
वॉर्ड 204 – अनिल कोकीळ (शिवसेना)
वॉर्ड 207 – रोहिदास लोखंडे (भाजप)
वॉर्ड 214 – अजय पाटील (भाजप)
वॉर्ड 215 – संतोष ढोले (भाजप)
वॉर्ड क्रमांक 166 मीनल तुरडे शिवसेना शिंदे विजयी
वॉर्ड क्रमांक 21 लीना देहरकर भाजपा विजयी
वॉर्ड क्रमांक 22 हिमांशू पारेख भाजपा विजयी
वॉर्ड क्रमांक 201 इरम सिद्दिकी समाजवादी विजयी
वॉर्ड क्रमांक 185 जगदीश थेवलपील शिवसेना ठाकरे विजयी रवी राजा यांचा पराभव
वॉर्ड क्रमांक 210 सोनम जामसुतकर शिवसेना ठाकरे विजयी
वॉर्ड क्रमांक 136 जमीर कुरेशी एमआयएम विजयी
वॉर्ड क्रमांक 137 समीर पटेल एम आय एम विजयी
वॉर्ड क्रमांक 209 यामिनी जाधव शिवसेना शिंदे विजयी
वॉर्ड क्रमांक 148 अंजली नाईक शिवसेना शिंदे विजयी
वॉर्ड क्रमांक 3 प्रकाश दरेकर भाजपा विजयी
वॉर्ड क्रमांक 106 प्रभाकर शिंदे विजयी भाजप
वॉर्ड क्रमांक 126 अर्चना भालेराव भाजपा विजयी
वॉर्ड क्रमांक 203 उद्धव ठाकरे गट श्रद्धा पेडणेकर विजयी
वार्ड क्रमांक 202, 203 चा निकाल काय?
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 203 मधून ठाकरे गटाच्या श्रद्धा पेडणेकर आघाडीवर आहेत. 202 मधून श्रद्धा जाधव आघाडीवर आहेत.
प्रभाग क्रमांक 89 ठाकरे गटाचे गीतेश विनायक राऊत 2254 मतांनी विजयी. शिंदे गटाचे राजेश नाईक पराभूत
वार्ड क्रमांक 74 चा निकाल काय?
वार्ड क्रमांक 74 मधून मनसेच्या विद्या भरत आर्या-कांगणे विजयी झाल्या आहेत.
समिता नितीन सावंत (काँग्रेस)- 3928
उज्वला श्रीकृष्ण मोडक ( भाजप)- 7955
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 46.
मनसेच्या स्रोहित डेहलीकर 605
भाजपच्या योगिता कोळी 4859
भाजपच्या उमेदवार पहिल्या फेऱ्यात 4254 मतांनी आघाडीवर आहेत.
वार्ड क्रमांक 74 चा निकाल काय?
वार्ड क्रमांक 74 मधून मनसेच्या विद्या भरत आर्या-कांगणे विजयी झाल्या आहेत.
समिता नितीन सावंत (काँग्रेस)- 3928
उज्वला श्रीकृष्ण मोडक ( भाजप)- 7955
मुंबईत एक उमेदवार फक्त 7 मतांनी विजयी
मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 7 मधून काँग्रेसचे ट्युलिप मिरांडा फक्त 7 मतांनी विजयी.
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू विजयी झाला आहे.
प्रभाक क्रमांक 35 मधून भाजपचे योगेश वर्मा विजयी झाले आहेत.
वॉर्ड क्रमांक 105, 217, 39,168 चा निकाल काय?
वॉर्ड क्रमांक 105 मधून भाजपच्या अनिता वैती विजयी.
प्रभाग 217 मधून भाजपचे गौरव झवेरी आघाडीवर.
मुंबई प्रभाग क्रमांक 39 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पुष्पा कांबळे विजयी
वॉर्ड क्रमांक 168 मधून अजितदादांच्या सईदा खान आघाडीवर.


