‘मुंबई श्री’ स्पर्धेत रेखा शिंदे यांचा तिसऱ्यांदा विजय; अभिमानास्पद कामगिरी

0
26

मुंबई : येथे आयोजित ‘मुंबई श्री’ बॉडीबिल्डिंग स्पर्धेत मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या म.पो.शि./२०२ रेखा बापूराव शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पोलीस दलासह परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

रेखा शिंदे यांच्या जिद्द, कठोर मेहनत आणि खेळाप्रती असलेले समर्पण यामुळे त्यांनी हा बहुमान पटकावला आहे. त्यांच्या या यशाने अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here