मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जांभेकरांना अभिवादन

0
45
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जांभेकरांना अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जांभेकरांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जांभेकरांना अभिवादन

मुंबई l प्रतिनिधी

मराठी पत्रकारितेचे जनक तथा ‘दर्पणकार’ म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी जांभेकर यांच्या पत्रकारिता, समाजप्रबोधन आणि शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. सत्यनिष्ठ व निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here