रायगड जिल्हा हवामान अपडेट (IMD) | २९ जून ते ३ जुलै २०२६

0
16
रायगड जिल्हा हवामान अपडेट (IMD) | २९ जून ते ३ जुलै २०२६
रायगड जिल्हा हवामान अपडेट (IMD) | २९ जून ते ३ जुलै २०२६

रायगड जिल्हा हवामान अपडेट (IMD) | २९ जून ते ३ जुलै २०२६

रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दिवसनिहाय अंदाज
🔸 29 जून: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट व सोसाट्याचे वारे.
🔸 30 जून: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना व विजांचा इशारा.
🔸 1 जुलै: मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांसह वादळी वातावरण.
🔸 2 जुलै: काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता.
🔸 3 जुलै : काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज.
नागरिकांनी नदी-नाले, धबधबे आणि सखल भागांपासून दूर राहावे. आवश्यक असल्यासच प्रवास करावा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here