शरदचंद्र पवार यांची ‘सिल्वर ओक’ येथे सदिच्छा भेट; मत्स्य व्यवसाय व बंदर विकासावर चर्चा

0
21

मुंबई :
ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी ससून डॉकच्या आधुनिकीकरणासंदर्भात मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती पवार यांना देण्यात आली.
तसेच ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ यांची माहिती पुस्तिका भेट देऊन मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांचे हित आणि बंदरांच्या विकासाला गती देण्यासाठी शासनामार्फत सुरू असलेल्या विविध प्रयत्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here