शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

0
31
शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

मुंबई l प्रतिनिधी

१७ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य रँकिंग कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विजेते, उपविजेते आणि पारितोषिक विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेत महिला एकेरी गटात खेळाडूंनी उल्लेखनीय प्रदर्शन करत आपली छाप पाडली.

महिला एकेरी गटातील निकाल पुढीलप्रमाणे :

१) मिताली पाठक (मुंबई)

२) रिंकी कुमारी (मुंबई)

३)समृद्धीडी. घाडीगावकर (ठाणे)

४) चैताली सुवारे (ठाणे)

५)आकांक्षा कदम(रत्नागिरी

६)सोनाली कुमारी (मुंबई)

७)प्राजक्ता आर. नारायणकर(मुंबई उपनगर)

८) नीलम घोडके (मुंबई)

स्पर्धेतील सर्व खेळाडूंनी उत्तम खेळ करत कॅरमप्रेमींची मने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here