सावंतवाडी रोड–पनवेल साप्ताहिक विशेष गाडीला सुरुवात

0
48
कोकण रेल्वेवर १५ जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू
कोकण रेल्वेवर १५ जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू

सावंतवाडी रोड–पनवेल साप्ताहिक विशेष गाडीला सुरुवात

News :
कोकण रेल्वे  (Konkan Railway ) मार्गावरील प्रवाशांसाठी ट्रेन क्र. ०१००८ / ०१००७ सावंतवाडी रोड–पनवेल (Sawantwadi RoadPanvel )– सावंतवाडी रोड ही साप्ताहिक विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.

ही विशेष गाडी १६ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत दर शनिवारी धावणार असून कोकणातील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here