हा विजय माझ्या विठ्ठलाला अर्पण… भावना घाणेकर

0
312
हा विजय माझ्या विठ्ठलाला अर्पण... भावना घाणेकर
हा विजय माझ्या विठ्ठलाला अर्पण... भावना घाणेकर

हा विजय माझ्या विठ्ठलाला अर्पण… भावना घाणेकर

उरण नगरपरिषद निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. साहेबांचे आशीर्वाद घेतले आणि आगामी काळातील लोकसेवेसाठी मोलाचे मार्गदर्शन प्राप्त केले. या प्रसंगी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी उपस्थित होती. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उरणच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!

हा विजय माझ्या विठ्ठलला अर्पण !

यावेळी माझ्यासोबत माझे सर्व सहकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. साहेबांचे मार्गदर्शन आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ यामुळे उरणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नवीन ऊर्जेने काम करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here