१२ वी बोर्ड परीक्षेसाठी राज्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!
तुम्ही वर्षभर घेतलेली मेहनत, अभ्यास आणि संयम या परीक्षेत नक्कीच फळ देईल. आत्मविश्वास ठेवा, शांत मनाने प्रश्न सोडवा आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. यश नक्कीच तुमचेच आहे—१२ वी बोर्ड परीक्षेसाठी राज्यातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!


