७२ वी नेहरू ट्रॉफी बोट रेस २०२६ : B कॅटेगरीत SAI NCOE अलप्पुझा विजेता

0
9

अलप्पुझा :
केरळमधील प्रसिद्ध ७२ व्या नेहरू ट्रॉफी बोट रेस २०२६ मध्ये B Category Boat Race मध्ये SAI NCOE, Alappuzha संघाने विजेतेपद पटकावले.
अलप्पुझा येथील पुन्नमडा तलावावर झालेल्या या प्रतिष्ठेच्या जलक्रीडा स्पर्धेत SAI NCOE अलप्पुझाने दमदार कामगिरी करत B कॅटेगरीचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
नेहरू ट्रॉफी बोट रेस ही केरळच्या पारंपरिक नौकानयन संस्कृतीचे आणि संघभावनेचे प्रतीक मानली जाते. यंदाच्या स्पर्धेत विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जलक्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here