चिंदर भटवाडी येथे ७ रोजी दशावतारी नाट्यप्रयोग

0
156
aचिंदर भटवाडी येथे ७ रोजी दशावतारी नाट्यप्रयोगप.पू. नामदेव महाराज यांच्या ९५ व्या जयंती उत्सवा निमित्त संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग
चिंदर भटवाडी येथे ७ रोजी दशावतारी नाट्यप्रयोग

चिंदर भटवाडी येथे ७ रोजी दशावतारी नाट्यप्रयोग

आचरा

भटवाडी येथील देवी भगवती-माऊली मंदिर वार्षिक जत्रोत्सवानिमित्त रविवार, ७डिसेंबर रोजी रात्री १० वा. भगवती माऊली मंदिरच्या पटांगणावर दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘वेसरोत्पत्ती’ हा सादर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here