आळंदी नगरपरिषदेत भाजपचा दणदणीत विजय

0
382
आळंदी नगरपरिषदेत भाजपचा दणदणीत विजय
आळंदी नगरपरिषदेत भाजपचा दणदणीत विजय

आळंदी नगरपरिषदेत भाजपचा दणदणीत विजय

आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २१ पैकी १५ जागा जिंकत नगराध्यक्षपदावरही आपला झेंडा फडकवला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये हा विजय एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या निकालानंतर भाजपचे आमदार व उत्तर पुणे जिल्हा निवडणूक प्रभारी महेश लांडगे यांनी मतदारांचे आभार मानले. हा कौल म्हणजे विकासकेंद्रित, सक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी जनतेने दिलेला स्पष्ट संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here