मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात भाजपाच्या नवनिर्वाचित नगरप्रतिनिधींशी संवाद

0
85

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. या संवादात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामे, जनतेशी थेट संपर्क आणि संघटनात्मक बळकटी यावर भर देण्यात आला.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नवनिर्वाचित प्रतिनिधींना शुभेच्छा देत जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी समर्पितपणे काम करण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here