नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO)
संस्था : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO)
(भारत सरकारच्या अखत्यारीतील नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम)
भरती पद : ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)
शाखा : मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल
एकूण पदे : ११०
अर्ज पात्रता :
GATE-2025 परीक्षा दिलेल्या अभियांत्रिकी पदवीधर
वैध GATE-2025 गुण आवश्यक
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज अंतिम तारीख : २२ जानेवारी २०२६
महत्वाची सूचना :
पात्र उमेदवारांनी NALCO च्या अधिकृत करिअर पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज सादर करण्यापूर्वी, पात्रतेचे निकष तपासण्यासाठी सविस्तर अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.


