Election: महापालिका निवडणुकीमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (मध्य) १४ व १५ जानेवारीला बंद

0
75
Punes Regional Transport Office Collected A Hefty Fine Of Rs 67 Lakh 16  Thousand - Pune RTO की कमाई से भरी सरकारी तिजोरी, 608 बसों से वसूला 67 लाख  का जुर्माना| Navbharat Live

महापालिका निवडणुकीमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (मध्य) १४ व १५ जानेवारीला बंद

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) हे कार्यालय बुधवार, १४ जानेवारी २०२६ आणि गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कोणतेही नियमित कामकाज होणार नाही, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here