हरविलेले २८ मोबाईल परत: कोळसेवाडी पोलिसांचे कौतुकास्पद काम

0
255
हरविलेले २८ मोबाईल परत: कोळसेवाडी पोलिसांचे कौतुकास्पद काम
हरविलेले २८ मोबाईल परत: कोळसेवाडी पोलिसांचे कौतुकास्पद काम

हरविलेले २८ मोबाईल परत: कोळसेवाडी पोलिसांचे कौतुकास्पद काम

डिसेंबर २०२५ मध्ये हरविलेले नागरिकांचे एकूण २८ मोबाईल फोन, ज्यांची एकूण किंमत ₹5,31,600/- होती, कोळसेवाडी पोलिसांनी BOMP Online Portal व तांत्रिक तपास याच्या मदतीने शोधून काढले आहेत.

आज, दि. ०८/०१/२०२६ रोजी मा. श्री. कल्याणजी घेटे, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग यांच्या उपस्थितीत हे मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आले.

मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी कोळसेवाडी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आणि त्यांचा आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here