४८ वे परभणी जिल्ह्यात ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन 

0
70
४८ वे परभणी जिल्ह्यात ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन 
४८ वे परभणी जिल्ह्यात ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन 

४८ वे परभणी जिल्ह्यात ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन 

परभणी : परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे ४८ वे वार्षिक अधिवेशन गुरुवार, दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचा आढावा घेण्यात येणार असून, वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील ग्रंथपाल, ग्रंथालय कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. अधिवेशनाच्या माध्यमातून आगामी वर्षासाठीचे नियोजन, उपक्रम आणि ग्रंथालय विकासाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here