वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची शिरगावमध्ये सांगता

0
53
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची शिरगावमध्ये सांगता
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराची शिरगावमध्ये सांगता

वंचित बहुजन आघाडीच्या प्रचा

lशिरगाव l प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे शिरगाव जिल्हा परिषदेतील अधिकृत उमेदवार मंगेश जाधव चांदोस्कर यांच्या प्रचाराची सांगता शिरगाव येथे करण्यात आली.

शिरगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार पाडुशेठ साटम यांच्या उपस्थितीत करण्यात आली.या वेळी नरहरी तेली, स्वस्तिक चव्हाण तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे, शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर, उत्तम मुंबरकर, भिमराव जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रचार सांगता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सामाजिक प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडण्याची गरज व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here