नागपूरच्या ईश्वरी पांडेने पाल्क सामुद्रधुनी पार करत रचला इतिहास

0
13
नागपूर : प्रतिनिधी नागपूरची १७ वर्षीय जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अद्वितीय कामगिरी करत श्रीलंकेतून भारतात पाल्क सामुद्रधुनी पार करणारी जगातील पहिली पूर्णपणे अंध जलतरणपटू बनण्याचा मान पटकावला आहे. तिने तलाईमन्नार ते धनुष्कोडी दरम्यानचे सुमारे २९ किलोमीटरचे अंतर अवघ्या ११ तास १५ मिनिटांत पूर्ण करत इतिहास रचला. जन्मतःच अंधत्व असतानाही ईश्वरीने या आव्हानात्मक प्रवासात समुद्रातील प्रचंड लाटा, तीव्र प्रवाह आणि जेलीफिशसारख्या धोक्यांचा धैर्याने सामना केला. तिच्या जिद्दीने आणि चिकाटीने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली असून, तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ईश्वरीच्या या यशामुळे नागपूरसह संपूर्ण भारताचा मान उंचावला असून, तिची कामगिरी ही यंदाच्या सर्वात प्रेरणादायी क्रीडा कथांपैकी एक ठरली आहे.

अंधत्वावर मात !

नागपूर : प्रतिनिधी
नागपूरची १७ वर्षीय जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अद्वितीय कामगिरी करत श्रीलंकेतून भारतात पाल्क सामुद्रधुनी पार करणारी जगातील पहिली पूर्णपणे अंध जलतरणपटू बनण्याचा मान पटकावला आहे. तिने तलाईमन्नार ते धनुष्कोडी दरम्यानचे सुमारे २९ किलोमीटरचे अंतर अवघ्या ११ तास १५ मिनिटांत पूर्ण करत इतिहास रचला.

जन्मतःच अंधत्व असतानाही ईश्वरीने या आव्हानात्मक प्रवासात समुद्रातील प्रचंड लाटा, तीव्र प्रवाह आणि जेलीफिशसारख्या धोक्यांचा धैर्याने सामना केला. तिच्या जिद्दीने आणि चिकाटीने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली असून, तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ईश्वरीच्या या यशामुळे नागपूरसह संपूर्ण भारताचा मान उंचावला असून, तिची कामगिरी ही यंदाच्या सर्वात प्रेरणादायी क्रीडा कथांपैकी एक ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here