आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

0
44
आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा
आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

 पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष

माजी खासदार आणि Nationalist Congress Party चे मुख्य प्रवक्ते तसेच सरचिटणीस आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आनंद परांजपे यांनी अद्याप आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ते आगामी काळात कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय घडामोडींना वेग आलेल्या पार्श्वभूमीवर परांजपे यांच्या निर्णयाचे विविध स्तरांवर विश्लेषण सुरू असून त्यांच्या पुढील पावलाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here