रत्नागिरी पोलीस श्वान पथकात ‘LEO’ ची एंट्री

0
45
रत्नागिरी पोलीस श्वान पथकात ‘LEO’ ची एंट्री
रत्नागिरी पोलीस श्वान पथकात ‘LEO’ ची एंट्री

रत्नागिरी पोलीस श्वान पथकात ‘LEO’ ची एंट्री

बेल्जियन मालिनॉइस श्वानाचे नामकरण

रत्नागिरी :

रत्नागिरी पोलीस (Ratnagiri Police) श्वान पथकात बेल्जियन मालिनॉइस जातीच्या नव्या श्वानाचा समावेश करण्यात आला असून त्याचे “🐾 LEO (लिओ) 🐾” असे नामकरण करण्यात आले आहे.
दि. १५ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय,
रत्नागिरी (Ratnagiri) येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) (Nitin Bagate) यांच्या हस्ते श्वानाचे नामकरण करण्यात आले.
रत्नागिरी पोलीस दलाच्या श्वान पथकात सामील झालेला ‘लिओ’ भविष्यात विविध तपास आणि सुरक्षा मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here